सांगली जिल्ह्यात आणखी दोन कोरोना रुग्ण | मिरज,शिराळ्यातील मणदूर मधिल प्रत्येकी एक बाधित

0

सांगली : शिराळा तालुक्यातील मणदुर येथील 81 वर्षीय पुरुष मुंबईवरून आलेल्या कोरोना बधिताच्या संपर्कातील तर मिरज येथील 67 वर्षीय पुरुषस कोरोना लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सध्या जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या 49 वर पोहचली आहे.

Rate Card

आज पर्यंत 59 रुग्ण झाले कोरोना मुक्त झाले आहे.आता पर्यंत कोरोना मुळे 4 जणांचा मृत्यू झाला आहे.आज अखेर जिल्ह्यात एकूण 112 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.