गुळवंची | शॉक लागून तरुण शेतकऱ्यांच्या मुर्त्यू |

0

जत,प्रतिनिधी : गुळवंची ता.जत येथील तरूण शेतकऱ्यांचा विजेचा शॉक लागून मुत्यू झाला. अनिल लक्ष्मण एडगे(वय-18) असे मयत शेतकऱ्यांचे नाव आहे. मंगळवारी सकाळी 11 वाजता ही घटना घडली.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

Rate Card

अधिक माहिती अशी, अनिल एडगे हे आपल्या विहिरीतील पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेले असता,उघड्या विजेच्या ताराचा त्यांना शॉक लागला,बराच वेळ अनिल विहिरीतून बाहेर न आल्याने घरातील अन्य लोकांनी विहीरीकडे धाव घेतला असता हा प्रकार उघडीस आला.विजपुरवठा बंद करून अनिलला तातडीने जत ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले.मात्र तत्पुर्वी त्याचा मुत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.