डफळापूर वार्ड 3 मध्ये बाबासाहेब माळी विरूध प्रंशात मानेची प्रतिष्ठेची तुल्यबंळ लढत

0

डफळापूर वार्ड 3 मध्ये बाबासाहेब माळी विरूध प्रंशात मानेची प्रतिष्ठेची तुल्यबंळ लढत

लक्षवेधी लढत ;ग्रामपंचायत निवडणूक,डफळापूर

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ग्रामपंचायत निवडणूक ज्वर वाढला आहे.’ग्रामपंचायती वर सत्ता मिळविण्यासाठी दोन पॅनेल मध्ये धुमसाऩ सुरू झाले आहे. तालुक्यातील चर्चेत असलेली डफळापूर ग्रामपंचायत निवडणूकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. स्वर्गिय सुनिल बापू चव्हाण यांचा मोठा अमल असलेल्या ‘ग्रामपंचायती वर सत्तेसांठी त्याच्या आकस्मित निधनाने मोठे रणखंदन सुरू आहे. या पॅनेलमधून तुल्यबंळ लढती पैंकी एक वार्ड नं 3 मध्ये होणार आहे. तगडी व प्रतिष्ठेची फाईट येथे बघायला मिळेल. निवडणूक रिंगणात असलेले स्व:कृतृत्वावर डफळापूरतील अर्थवाहिनी बनविलेल्या दत्त पंतसस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी विरुध डफळापूरच्या राजकारणातील बडे प्रस्त बाजार समिती माजी संचालक विलास माने यांचे चिंरजीव प्रंशात माने यांच्यात प्रतिष्ठेची तुल्यबंळ लढत होणार आहे. दोघा

Rate Card

च्यांही राजकारणातील या विजयानंतर पुढचा मार्ग सुकर होणार आहे. प्रांरभी बहुजन विकास क्रांती पँनेल कडून मैदानात उतरलेले प्रंशात माने यांचे पारडे जड होते. त्याचां वारू रोकण्याचे आवाहन कॉग्रेसच्या नेत्यापुढे होते. त्यांच्या ताकतीवर बहुजन क्रांती पँनेलच्या तीन जागा सेफ असल्याचे चित्र होते. मात्र कॉग्रेसकडून ठेवणीतला हिरा कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांच्या शंब्दावरून बाबासाहेब माळीना अखेरच्या क्षणी मैदानात उतरविण्याची कॉग्रेसची खेळी बहुजन विकास क्रांती पँनेल अडचणीची ठरत आहे. त्यांच्या येण्याने वार्डमध्ये तुल्यबंळ उमेदवार उभे राहिले आहेतच. त्याचबरोबर कॉग्रेसमधील इतर वार्डमधील ताकतही वाढली आहे. वॉर्ड 3 साठी बाबासाहेब माळी विरुध प्रंशात माने यांच्यात काटा लढत अपेक्षित आहे. मात्र अर्ज माघारी नंतर चित्र स्पष्ट होणार आहे. ऐनवेळी वेगळे उमेदवार असू शकतात. मात्र डफळापूरतील तगडी लढत या वार्डात निश्चित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.