शाहीद कपूरचा शाही भूमिका असलेला बहुचर्चित संजय लीला भन्साळीचा “पद्मावती”
मुंबई :

शाहीद कपूरचा शाही भूमिका असलेला बहुचर्चित संजय लीला भन्साळीचा “पद्मावती” या आगामी चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले आहे. चित्रपटातील मुख्य नायक असलेला अभिनेता शाहिद कपूर यांचा नविन लुक पाहायवयास मिळणार आहे. धारधार मिश्या,चेहऱ्यावर राजेशाही थाट व एका योध्दाच्या भूमिकेतला शाहिद या छात्राचित्रात दिसत आहे. यांचे पोस्टर दीपिकाने सोशल मिडियावर शेअर केले आहेत.