मुंबई : ‘दम लगा के हईशा’ या सुपरहिट सिनेमानंतर अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा एकत्र
मुंबई : ‘दम लगा के हईशा’ या सुपरहिट सिनेमानंतर अभिनेता आयुष्मान खुराना आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. आयुष्मान आणि भूमी यांची मुख्य भूमिका असलेल्या आगामी ‘शुभ मंगल सावधान’ सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.
