उमदी पोलिस ठाण्याचा कारभार सध्या चर्चेत
उमदी,वार्ताहर : जत तालुक्यातील महत्वाचे असणारे उमदी पोलिस ठाण्याचा कारभार सध्या चर्चेत आहे. अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पोलिस ठाण्याची प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. फक्त तडजोडीने अनेक प्रकरणात समेट घडवून प्रकरणे दाबली जात असल्याचे आरोप आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना चाफ बसण्याऐवजी बंळ मिळत आहे. त्यामुळे उमदी परिसरातील कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.
दरम्यान उमदी ठाण्यातच भटक्या कुञ्याचा वावर आढळून येत आहे. त्याचा वास्तववादी व्हिडिओ आमच्या वाचकासाठी…

त्यामुळे उमदी ठाणाची जबाबदारी कुणावर आहे. याबाबत संशय कल्लोळ निर्माण झाला आहे. बिनधास्त ठाण्याच्या दरवाजात पहुडलेला भटका कुत्रा बरचं काही सांगून जातो.