रिलायन्सची आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लसच्या प्री-बुकींगवर शानदार ऑफर

0


नवी दिल्ली : आपले आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस हे स्मार्टफोन नुकतेच अ‍ॅपलने लॉन्च केले. भारतात या स्मार्टफोन्सची प्री-बुकींग सुरू झाली असून रिलायन्स डिजिटलकडून हे फोन घेणा-या ग्राहकांसाठी काही खास ऑफर्स दिल्या जात आहेत.

हे फोन रिलायन्स डिजिटलकडून घेणा-या ग्राहकांना प्री-बुकींगवर कॅशबॅक आणि बायबॅकसारख्या ऑफर देत आहेत. बायबॅक ऑफरनुसार आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस एक वर्षाने परत केल्यास ७० टक्के पैसे परत दिले जातील. तर सिटी बँकच्या क्रेडिट कार्डने फोन खरेदी केल्यास १० हजार रूपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफरही 

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.