…येथे सुरू झाला कपडे खरेदीचा ‘दिवाळी फेस्टिवल धमाका’,आजच भेट द्या

0
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यातील संख येथे गडदे वस्त्र निकेतनच्या ‘दिवाळी फेस्टिवल शोरूम’ चे उद्घाटन विविध मान्यवरांच्याहस्ते शनिवारी संपन्न झाले.यावेळी अध्यक्षस्थानी माजी सभापती डॉ.आर.के.पाटील,तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी कॉग्रेसचे युवा नेते सुभाष पाटील उपस्थित होते.

 

 

मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.गडदे परिवाराने संख येथे ‘गडदे वस्त्र निकेतन’ हे कपड्याच्या नाविन्यपुर्व व्हरायटी असलेले भव्य शोरूम सुरू केले आहे.जत तालुक्यातील कपड्यावर ५५% सुट देणारे हे एकमेव सुरू आहे.येथे लहानापासून,थोरापर्यत घरातील सर्वांसाठीचे कपडे खरेदीची संधी उपलब्ध झाली आहे.शेकडो नामांकित कंपन्याची हाजारो व्हरायटीचे कपडे येथे उपलब्ध आहेत.अनेक योजनामुळे मोठी बचत होणार आहे

 

पूर्व भागासह तालुक्यातील ग्राहकांच्या दिवाळी खरेदीसाठी हे शोरूम सज्ज झाले आहे.दिवाळी फेस्टिवल धमाका करणाऱ्या शोरूमच्या नव्या स्वंतत्र स्टोअर्सचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले.

 

 

डॉ.आर.के.पाटील म्हणाले,यापुर्वी दिवाळी,लग्न,साखरपुड्या सारख्या कार्यक्रमाची कपडे खरेदीसाठी चडचण, विजयपूर,जत येथे जावे लागत होते,मात्र ‘गडदे वस्ञनिकेतन’मुळे ते संखमध्ये शक्य झाले आहेत.यामुळे वेळेसह,शोरूमच्या विविध सुट योजनेमुळे पैशाची मोठी बचत होणार आहे.याचा लाभ घ्यावा,असेही डॉ.पाटील म्हणाले.

 

 

सुभाष पाटील म्हणाले, गडदे बंन्धूनी संख सारख्या ग्रामीण भागात भव्य शोरूम सुरू करून या भागातील लोंकाची चांगली सोय केली आहे.
दिपावली निमित्ताने खासकरून खरेदीवर ५५% डिस्काउंट व अडीच हजार रुपयांच्या पुढे खरेदीवर चांदीची नाणी गिफ्ट योजनेमुळे ग्राहकांचा दुहेरी फायदा होणार आहे,या भागातील नागरिकांनी दिवाळी खरेदीसाठी आपल्या गावात सुरू झालेल्या या शोरूमला एकवेळ अवश्य भेट द्यावी.

 

 

 

यावेळी क.म स्वामी सर,व माजी सैनिक बापू माने, राष्ट्रवादीचे पूर्व भागातील सचिव रमेश कनमडी, शिवसेनेचे नेते प्रवीण अवरादी,पोलीस पाटील सुरेश पाटील,डॉ.संभाजी जाधव, ग्रामविस्तार अधिकारी विजय खोत,परिसरातील शाळातील शिक्षक,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संख येथील गडदे वस्ञनिकेतनच्या दिवाळी फेस्टिवल शोरूमचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.