जत मधील श्रीराम ज्वेलर्समध्ये सोने-चांदी खरेदी करा,आणि जिंका होंडा शाईन,ज्यूबीटरसह,अनेक बक्षिसे

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील दुर्योधन विठोबा कोडग(आवंढीकर) यांच्या प्रसिद्ध श्रीराम ज्वेलर्सच्या सोने खरेदीवरील बक्षिस योजनेस दिवाळी खरेदीसाठी तूफान प्रतिसाद मिळाला आहे.ही ३१ डिसेंबर २०२१ पर्यत असल्याने पुढील लग्नसराईतही ग्राहकांना लाभ मिळणार आहे.त्याशिवाय संचय समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवून,दागिणे खरेदीचा आनंद द्विगुणित करता येत आहे.

 

 

विशेष म्हणजे या शोरूममध्ये कँरेटनुसार दर तर मोडतेवेळी फक्त‌ मजूरी घेऊन दागिणे बदलून मिळतात.मोड दागिण्यात कोणतीही तूट धरली जात नाही.आंवढी येथील दुर्योधन कोडग यांनी तब्बल दोन दशकाहून अधिककाळ जत शहरात सोने-चांदी विक्रीच्या व्यवसायात नावलौकिक मिळविला आहे.कँरेटनुसार दर,पारदर्शकता,शुध्दता,त्याशिवाय मोडीला योग्य दर अशा सर्वच धर्तीवर श्रीराम ज्वेलर्स ही सोने-चांदीचे शोरूम अस्सल चौविस कँरेटचे ठरले आहे.

 

 

तालुक्यात प्रथमच दुर्योधन कोडग यांनी सोने व्यवसायत नवे बदल घडवून आणले आहेत.गेल्या दोन शतकात लाखो ग्राहकांचे समाधान या शोरूमच्या माध्यमातून होत असून दर्जेदार,शेकडो डिजाईनचे सोने-चांदीचे दागिणे ग्राहकांना उपलब्ध आहेत.
Rate Card
खास शोरूमच्या ग्राहकांसाठी दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १०,००० हजाराच्या सोने व ५,००० हजाराच्या चांदीच्या खरेदीवर लकी ड्रॉ कुपन योजना सुरू केली आहे.

 

या दसरा- दिवाळी “धमाका ऑफर”लकी ड्रॉ कुपन योजनेत ₹ १० हजार पुढील सोने खरेदीवर,व ₹५ हजार पुढील चांदी खरेदीवर,१ ले बक्षिस होंडा शाईन,२ रे बक्षिस टिव्हीएस ज्यूपिटर,३ रे बक्षिस एसी त्याशिवाय स्मार्ट टिव्ही,आटाचक्की,वॉशिंग मशीन,फ्रीज,मोबाईल,वॉटर प्युरीफायर,शिलाई मशीन,टँब मोबाईल,सारेगामा कारवा,ओव्हन,म्युझिक थिएटर, गँस शेगडी,सिलींग फँन,पैठणी साडी,मिक्सर,सिल्व्हर कॉईन,इंडक्शन(इले.शेगडी),हँड ब्लेंडर अशी अनेक बक्षिसे जिंकता येणार आहेत.योजनेचा कालावधी ७ ऑक्टोंबर ते‌ ३१ डिसेंबर २०२१ आहे.यांचा लग्नकार्ये,व अन्य सोने खरेदीसाठी एकदा श्रीराम ज्वेलर्सच्या शोरूमला भेट द्यावी,असे आवाहन दुर्योधन विठोबा कोडग(आवंढीकर)यांनी केले आहे.

 

श्रीराम ज्वेलर्स,जत

मेन रोड,मंगळवार पेठ,जत
फोन :(०२३४४),२९५०२२
मो.७०३८११२२२२/९७६५६९०९००
प्रो प्रा. दुर्योधन विठोबा कोडग(आवंढीकर)

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.