शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांचे सांगोला मतदारसंघातील नागरिकांना विनम्र आवाहन

0
सांगोला,संकेत टाइम्स : संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोनांचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे.यावेळी कोरोनांचा प्रादुर्भाव फैलावयाची गती अतिशय जास्त असून, हा प्रसार रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने व सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी दिनांक 10/01/2022 पासून रात्री 11 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू केली आहे.

 

Rate Card
तरी सर्व नागरिकांना विनम्र आवाहन आहे की, त्यांनी आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी.लाॅकडाऊनचे सर्व निर्बंध पाळून कोरोनांचा फैलाव रोखण्यास प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन फॅबटेक उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांनी सांगोला मतदारसंघातील नागरिकांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.