दिपा मुधोळ मुंडे सांगलीच्या नव्या जिल्हाधिकारी

0
17
सांगली : सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची औरंगाबादच्या महापालिका आयुक्तपदावर बदली करण्यात आली आहे.तर
सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी औरंगाबाद सिडकोचे मुख्य प्रशासक दिपा मुधोळ मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.असे आदेश अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी दिले आहेत.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here