मोहन माळी इंटरनॅशनल (सी.बी.एस.ई) स्कूलची 100 टक्के निकालाची परंपरा क‍ायम

0

 

कवटेमहाकांळ,संकेत टाइम्स : मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी 10 वी CBSE बोर्ड परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहेे.यात प्रथम योगेश अप्पासो कोळेकर,द्वितीय साक्षी रावसाहेब कोळेकर,
तृत्तीय हर्षद बाळू जाधव,चतुर्थ रूपा मल्लाप्पा बिरादार यांनी यश संपादन केले.सर्वच विद्यार्थी नव्वद टक्के या विशेष श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले आहेत.

 

 

कोरोनाच्या काळातही संस्थेने विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिलेल्या शैक्षणिक सोयींचा यथोचित वापर करून विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. संस्थापक अध्यक्ष मोहन माळी, सचिव सौ.नेहा माळी तसेच शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

 

 

 

*_welcome_* to *Mohan Mali International School*

Web – www.mmischool.com

Email: mohanmaliinternational@gmail.com

YouTube link :
https://www.youtube.com/channel/UCLBOD2sTLI_eyz3KR7N1T1g

Rate Card

Facebook Page Link
www.facebook.com/mohanmaliinternationalschool

Instagram
https://instagram.com/mohanmaliinternational?utm_medium=copy_link

IIT Medical Academy
https://www.facebook.com/mmiitmedicalacademy/

Instagram
,,@mohanmali_iit_medical_academy

Contact : 7057334900, 7558757700 9890555478

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.