कवठेमहांकाळ तालुक्यात 18.3 मि.मी.पावसाची नोंद

0

सांगली : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 12.3 मि. मी. पावसाची नोंद झाली असून कवठेमहांकाळ तालुक्यात सर्वाधिक 18.3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

            जिल्ह्यात गेल्या 24 तासात पडलेला पाऊस व कंसात 1 जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 12.1 (249.7), जत 5.5 (258.3), खानापूर-विटा 13.1 (319.7), वाळवा-इस्लामपूर 17.8 (358.8), तासगाव 9.4 (253.3), शिराळा 13.1 (671.6),

 

Rate Card

आटपाडी 4.9 (207), कवठेमहांकाळ – 18.3 (354.7), पलूस -12.8 (225.8), कडेगाव 12.6 (301.3).

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.