सांगली जिल्ह्यातील शासकीय कार्यालये उजळली तिरंगा रोषणाईने
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे.
या अंतर्गत शासकीय इमारतींवर तिरंगा रोषणाई करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली वर ही नेत्रदिपक अशी तिरंगा रोषणाई करण्यात आली आहे.
![Rate Card](http://sankettimes.com/wp-content/uploads/2022/03/WhatsApp-Image-2022-03-24-at-2.40.33-PM.jpeg)
जिल्ह्यातील वेगवेगळ्या शासकीय इमारती तिरंगा रोषणाईत सजल्या आहेत.