स्वराज कलेक्शनचा ‘स्वराज महोत्सव’ | दिवाळीनिमित्त 1499 रूपये पासूनच्या पुढील खरेदीवर हमखास बक्षिस
जत(राजू माळी) : ढालगाव येथील लाखो ग्राहकांच्या पंसतीचे स्वराज कलेक्शनच्या ‘स्वराज्य महोत्सव २०२२’सुरू झाला आहे. २६ संप्टेबर ते ७ नोव्हेंबर पर्यत हा महोत्सव सुरू राहणार आहे.दिवाळी कपडे खरेदीचे सर्वात मोठे शोरूम असलेल्या स्वराज कलेक्शनला ग्राहकांची मोठी पंसती मिळत आहे.दिवाळी खरेदीला ग्राहकांचा तूफान प्रतिसाद मिळत आहे.कपड्याच्या शेकडो नामांकित कंपनीच्या हाजारो व्हरायटी येथे उपलब्ध करण्यात आल्या आहेत.येथे १४९९ रूपये पासूनच्या पुढच्या प्रत्येक खरेदीवर आकर्षक गिप्ट वस्तू देण्यात येत आहे.येणाऱ्या दिवाळीच्या खरेदीसाठी एकवेळ अवश्य भेट द्यावी,असे आवाहन मालक अजितराव खराडे यांनी केले आहे.
सांगली,सोलापूर,कोल्हापूरच्या धर्तीवर माजी सैनिक असलेले अजितराव खराडे यांनी ढालगाव सारख्या ग्रामीण भागातील गावात कपड्याच्या अनंत व्हरायटीचे सर्वात मोठे कापड शोरूम सुरू केले आहे.दर्जेदार,व कुंटुबातील सर्वासाठी असलेल्या कपडे खरेदीच्या शोरूमला गेल्या पाच वर्षात ग्राहकांच्या प्रथम पंसतीस स्वराज्य कलेक्शन उतरले आहे.
सण,लग्नसराई,उत्सवातील विविध योजनासह कापड व्यवसायात नवे दालन खराडे यांनी उभे केले आहे.वर्षातील 365 दिवस ऑफर योजने अंतर्गत १४९९ रूपये पासून पुढे खरेदी करणाऱ्या प्रत्येक ग्राहकांस हमखास गिप्ट वस्तू देण्यात येत आहेत.
घरातील लहान थोरापर्यत,महिला यांना लागणारी सर्व कपड्याची अनंत व्हरायटीचे नवनविन हाजारो प्रकार स्वस्त दरात ग्राहकांच्या सेवेसाठी येथे उपलब्ध आहेत.

दिवाळीनिमित्त ‘स्वराज महोत्सव’ सुरू झाल्यापासून तूफान प्रतिसाद मिळत आहे.दसरा,दिवाळीच्या पार्श्वभूमीवर २६ संप्टेबर ते ७ नोंव्हेबर पर्यत स्वराज्य महोत्सव सुरू राहणार आहे.यात १४९९ रूपयाच्या खरेदीवर हमखास आकर्षक गिप्ट वस्तू मिळणार आहे.त्याचबरोबर ३,९९९ रूपयेच्या खरेदी ब्रँडेड चटई,६,९९९ रूपयेच्या खरेदीवर लेडीज़ बँग/पर्स,९,९९९ रूपयेच्या खरेदीवर प्रवासी बँग,१४,९९९ रूपयाच्या खरेदीवर डिनर सेट,१९,९९९ रूपयाच्या खरेदीवर ट्रॉली बँग अशा हमखास गिप्ट वस्तू देण्यात येत आहेत.
ढालगाव येथे विज बोर्डाजवळ,ढालेवाडी रोड ढालगाव ता.कवटेमहांकाळ येथे हे २० हजार स्वे.फुटामध्ये भव्य वसलेले सर्वात मोठे वस्ञ दालन घरातील सर्वांच्या दिवाळी खरेदीसाठी सज्ज झाले आहे.ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खराडे यांनी केले आहे.