जत शहरातील कपड्याचे भव्य दुकान | सागर बाहुबली कलेक्शनमध्ये ग्रांहकासाठी बंपर योजना
Post Views : 42 views

होय जत शहरातील सागर बाहुबली कलेक्शन हे कपड्याचे बाहुबली दुकान आहे. जे शेगाव रोड हनुमान नगर येथे जीन्स असो वा टी-शर्ट वा शर्ट किंवा महिलांच्या साड्या, टॉप सर्वांचे दर कंपनी रेट मध्ये.दसरा व दीपावली निमित्ताने खास ग्राहकांसाठी सर्व प्रकारच्या नवनवीन व्हरायटी असलेले जत येथील एकमेव होलसेल कापड दुकान जिथे ग्राहक मनमुराद आनंद घेऊन कपडे खरेदी करू शकतात.

‘सागर बाहुबली कलेक्शन’या दुकानामध्ये ग्राहकांना लक्षात ठेवून कपडे मागवले जातात.प्रत्येक जणांनी ब्रँडेड कपडे घ्यावेत. हा एक उद्देश सागर बाहुबली कलेक्शन यांनी बाळगला असून अत्यंत कमी किमतीत कंपनीच्या दारात कपडे मिळणार आहेत. यामुळे या दुकानामध्ये येऊन ते आपल्या गरजेनुसार कपडे खरेदी करू शकतात.लग्नाचा बस्ता सागर बाहुबली कलेक्शन मध्येच; खरेदीवर आकर्षक गिफ्ट देखील मिळणार,मुलांसाठी व मुलींसाठी,आई वडील लग्न ठरल्यानंतर लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी धावपळ करत असतात,पण त्यांची ही धावपळ आता थांबणार आहे.सागर बाहुबली कलेक्शन येथे एकाच ठिकाणी सर्व प्रकारचे कपडे मिळत आहेत.

परवडेल अशा दरात कपडेलॉकडाउनमुळे अनेकांचा रोजगार गेला. नोकऱ्याही गेल्या. यामुळे ग्राहकांना परवडेल अशा दरात , शोरूमपेक्षा कमी किंमतीत आम्ही कपडे विकतो . ग्राहकांना कमी दरात कपडे हाच आमचा नफा अशी पद्धत सध्या अवलंबिली आहे– सागर कोरे,संचालक

अशी आहे,बक्षिस योजना– २५०० च्या खरेदीवर लेडिज बँग– ५००० च्या खरेदीवर गलिच्छा– ७५०० च्या खरेदीवर लेडिज बँग/गलिच्छा– १०,००० च्या खरेदीवर डब्बल ब्लेंकेट– १५,००० च्या खरेदीवर गलिच्छा /ब्लेंकेट– २०,०००च्या खरेदीवर २ ब्लेंकेटयोजना २६ संप्टेबरपासून ३० ऑक्टोंबर पर्यत आहे.
जत शहर ते दुकानपर्यत जाणे-येणेची मोफत सोयडब्बल रेट लावून ५० ℅ डिस्काऊंट देणे हि सिस्टम आमच्याकडे नाही,मिलमधून आणलेल्या ५ ℅ घेऊन उच्च प्रतिंचे कपडे फक्त सागर बाहुबली कलेक्शन मध्ये उपलब्ध आहेत.विशेष म्हणजे जत शहरापासून दुकानपर्यत जाणे-येण्यासाठी वाहनाची सोय मोफत करण्यात आली आहे.