फॅबटेक फार्मसीमध्ये रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन

0
सांगोला,संकेत टाइम्स : येथील फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये ‘मल्टिनॅशनल फार्मसी कंपनी’गोवा व वेलनेस फॉरएव्हर गोवा या कंपनीच्या वतीने कॅम्पस ड्राईव्हचे दि. २४ फेब्रुवारी रोजी आयोजन केले आहे,अशी माहिती प्राचार्य डॉ.संजय बैस यांनी दिली आहे. या पूल कॅम्पस ड्राईव्हमध्ये ‘मल्टिनॅशनल फार्मसी कंपनी’गोवा व

वेलनेस फॉरएव्हर गोवा या कंपनीचे अधिकारी व त्यांचे सहकारी उपस्थित
राहणार आहेत.
यामध्ये जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील डी फार्मसीच्या व बी फार्मसीच्या शेवटच्या वर्षांमध्ये शिकत असलेले विद्यार्थी या रिक्रुटमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी होऊ शकतात.या रिक्रुटमेंट ड्राईव्हचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी डॉ.संजय बैस ९३५९३७११०५ यांच्याशी संपर्क साधावा.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.