अबब..कहरचं झाला,आता चुलीवरचा बाबा आला
आतापर्यत आपण चुलीवरचे मटण,भाकरी,भिसळ असे विविध खाण्याचे प्रकार बघितले आहेत.मात्र आता या सर्वावर कहर झाला असून चक्क चुलीवरचा बाबा आला आहे.
चुलीवर लोंखडी प्लेटवर एक बाबा काहीतरी ओढत बसलेला आहे,तर अन्य काहीजण चुलीला जाळ घालत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.प्रत्यक्षात चुलीत लालबुंद जाळ दिसत असतानाही बाबाला काहीही होताना दिसत नसल्याने आर्श्चर्य व्यक्त होत आहे.
बघा व्हिडिओ