चांगली बातमी ! Whatsapp मध्ये होतोय हा मोठा बदल,अँड्रॉईडमध्ये येणार आयफोनसारखा लुक

0

लोकप्रियेतेत जगात अग्रस्थानी असलेले मोबाईल वर वॉट्सअप मेसेजिंग सर्वाधिक वापरला जाणारा मेसेजिंग प्लॅटफॉर्म बनला आहे. अगदी लहानग्यापासून ते अनेक कार्यालयांतही Whatsapp चा  मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे.

Rate Card
आता यांच‌ Whatsapp मध्ये मोठे बदल करण्यात आले असून आताही नवनवीन बदल होताना दिसत आहेत.आता आयओएस अर्थात आयफोनप्रमाणे अँड्रॉईड फोन्सचं Whatsapp यापुढे दिसणार आहे.

 

ड्रेस संभाळताना अनन्या पांडेची पंचाईत,पहा व्हिडिओ

अँड्रॉईड वापरकर्त्यांच्या Whatsapp मध्ये हा एक मोठा बदल कंपनीकडून होणार असून सध्या आयफोनमध्ये Whatsapp ओपन केल्यावर चॅट, स्टेटस, सेटिंग्ज या साऱ्या टॅब्स खालच्या बाजूला दिसतात. त्याचप्रमाणे आता अँड्रॉईडमध्येही आता या साऱ्या टॅब्स ज्या वरच्या बाजूला दिसतात त्या खालीच दिसणार आहेत.

 एक व्हिडीओ कॉल आणि बँक खाते रिकामे झाल्यावर व्हाल बेहाल …

Whatsapp ची मालकी घेतल्यानंतर मेटाने त्यात नवनवीन अपडेट्स आणि फीचर्स आणले आहेत.स्टेटससाठी एक वेगळं सेक्शन असल्याने त्यातही सतत बदल आणि अपडेट्स येत आहेत. आता युजर्सना स्टेटस बटनवर टॅप करुन वॉइस मेसेज रेकॉर्ड करता येणार आहे. इतर स्टेटसप्रमाणेच या Voice Status ची मर्यादा देखील ३० सेकंदापर्यंतच असणार आहे. दरम्यान स्टेटस टाकल्यानंतर २४ तासानंतर आपोआप डिलीट होणार आहे.

ड्रेस संभाळताना अनन्या पांडेची पंचाईत,पहा व्हिडिओ 

कंपनीने केलेल्या क्लीन UI टेस्टिंगनंतर आता अँड्रॉईडमध्येही IOS म्हणजेच आयफोनप्रमाणे इंटरफेस दिला जाणार आहे.त्यामुळे आता अँड्रॉईड वापरकर्त्यांना देखील आयफोनप्रमाणे सर्व टॅब्स या खालच्या बाजूला दिसणार आहेत. त्यामुळे अँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी वॉट्सअपचा हा नविन फिल अनुभवता येणार आहे.
व्हॉट्सअँपवर मेटा सातत्याने नवनवीन फीचर्स आणत आहे.प्रायव्हसी कंट्रोल्स, स्टेटस/स्टोरी सेटिंग्जसोबत बरेच बदल केले जात आहेत.

जोडप्याच्या दिल्लीच्या मेट्रोमधील मारामारीचा व्हिडिओ कारण ठरलं ‘Zara’चं टीशर्ट, Video Viral 

दरम्यान वॉट्सअपवरील नव्या फीचर्सबद्दल माहिती देणाऱ्या WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार Whatsapp चं यूजर्स इंटरफेस (UI) पुढील काही अपडेट्सनतंर पूर्णपणे बदलणार आहे.यापुणे वापरकर्त्यांना आयफोनचा फीलतर मिळणार आहे.त्याचबरोबर नवनविन फिक्चरमुळे आणखीन चांगला आनंद घेता येणार आहे.यामुळे वाट्सअपच्या लोकप्रियतेत आनखीन वाढ झालेली यापुढे दिसेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.