पुनवतमध्ये बारावीच्या विद्यार्थिनीची गळपासाने आत्महत्या

0

बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शिराळा तालुक्यातील पुनवत येथे घडली आहे. मनौती मारुती शेळके (वय १८) असे मयत विद्यार्थींनीचे नाव आहे.  बुधवार, दि. २६ रोजी सकाळी साडेआठ ते दहाच्या दरम्यान ही घटना घडली.दरम्यान आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

मॉर्निंग वॉक ठरला अखेरचा,कंटनेरची दांपत्याला धडक | पती ठार, पत्नी गंभीर

पुनवत येथे राहणारे मारुती आनंदा शेळके यांना चार मुली व एक मुलगा आहे. मनौती ही सर्वात मोठी मुलगी. मनौतीचे पन्हाळा तालुक्यातील निकमवाडी येथील आजोळी येथील शाळेतून तिने बारावीची परीक्षा दिली आहे.

Rate Card

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना,वाचा कसे आहे योजनेचे स्वरूप, कसा होणार लाभ

बुधवारी सकाळी दहाच्या दरम्यान मारुती व त्यांची पत्नी शेतात गेले होते. इतर भावंडे शाळेला गेली होती.घरी एकटीच मनौती होती.तिने घराचे दरवाजे बंद करून गळफास लावून घेतला.शेतात काम करत असलेले वडील मारूती व त्याच्या पत्नीला समजताच त्यांनी घराकडे धाव घेतली.पोलीसांना कळविण्यात आले.अधिक तपास पोलिस करत आहेत

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना,वाचा कसे आहे योजनेचे स्वरूप, कसा होणार लाभ

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.