जतमध्ये 2024 ला भाजपाचाच आमदार | – आमदार गोपीचंद पडळकर

0

 

जत : राज्यातील भाजपाच्या पहिल्या वाररूमचे जतमध्ये उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर व खा.संजयकाका पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी बोलताना आ.पडळकर यांनी जतचा २०२४चा आमदार भाजपाचाच होईल असे उद्गार काढले.

 

खासदार संजयकाका पाटील, आमदार गोपीचंद पडळकर, नुतन जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील, निवडणूक प्रमुख तम्मनगौडा रवीपाटील, डॉ रवींद्र आरळी, प्रभाकर भाऊ जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, टीमू एडके, विक्रम ताड उपस्थित होते.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.