जतेत कोरोनाचा प्रभाव ओसरला | शनिवारी फक्त 4 रुग्ण

0जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात कोरोनाचा प्रभाव कमी झाला आहे. गेल्या आठवड्यात नव्या कोरोना रुग्णाचा आकडा दहाच्या आत आला आहे.


Rate Card
शनिवारी 4 नवे रुग्ण जतमध्ये 2,देवनाळ 2 येथे  आढळून आले आहेत.

तालुक्यातील एकूण संख्या 1932 झाली असून 1811 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.आतापर्यत 64 जणाचा मुत्यू झाला आहे. सध्या 57 जणावर उपचार सुरू आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.