अंबाबाई मंदिर परिसरात वाघाचे दर्शन ?

0जत,प्रतिनिधी : जत शहरात अंबाबाई मंदिरा नजिकच्या परिसरात वाघाचे दर्शन झाल्याच्या अफवेने शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.

शुक्रवारी रात्री बिळूरकडे जाणाऱ्या काही जणांना वाघाचे दर्शन झाल्याचा मजकूर,फोटो व व्हिडिओ तालुक्यातील काही वॉटस्अप ग्रुपवर शनिवारी दिवसभर फिरत‌ होते.

Rate Card


मात्र वाघाने कुठे शिकार केल्याचा प्रकार समोर आलेला नाही.त्यामुळे हा अफवेचा प्रकार असल्याचे‌ समोर येत आहे. वनविभागाचे कार्यालय व मुख्य अधिकारी नॉटरिचेबल असल्याने निश्चित माहिती समोर आली नाही.मात्र अंबाबाई मंदिर परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.