शाळकरी मुलीवर प्रथम लैंगिक अत्याचार,पुन्हा विषारी औषध देऊन केली हत्या

0पारोळा : पारोळा तालुक्यातील टोळी येथे मामाकडे आलेल्या 20 वर्षीय दलित तरुणीवर तिघांनी एरंडोल तालुक्यातील कासोदा येथे नेहत लैंगिक अत्याचार केला.यानंतर हा प्रकार बाहेर‌ समजेल म्हणून तिला विष देण्यात आले. तेथून तशाच अवस्थेत पारोळा येथे आणत मळ्यात फेकून दिले.दुसऱ्या दिवशी ती बेशुद्धावस्थेत आढळली,तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार घेत असताना तिचा तिसऱ्या दिवशी आज ता.10 रोजी पहाटे मृत्यू झाला. या मन सुन्न करणाऱ्या घटनेने पारोळा तालुक्यातच नव्हे तर जिल्हयात खळबळ माजली आहे.

Rate Card


 याप्रकरणी टोळी गावातील 2 संशयिताना पारोळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अन्य एक तरुण व त्यांना सहकार्य करणारी महिला अशा दोघांचा शोध पोलीसाकडून सुरू आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.