पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती घरोघरी साजरी करावी

0

उमदी,वार्ताहर : राजमाता पुण्यश्लोक  अहिल्यादेवी होळकर 295 वी जयंती सध्या महाराष्ट्रात आणि देशात कोरोना  वायरस आजाराचे संकट आपल्या राज्यावर आणि देशावर आलेले आहे. तसेच 31 मे रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती येत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास समाजातील आदर्श आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा राज्यकारभार हा आधारस्तंभ होताच आदर्श  स्वरूप जलसिंचनाची कामे केली, भारत बारवी, रस्ते, तलाव, बारा ज्योतिर्लिंग चा जीर्णोद्धार केला विविध ठिकाणी अन्नक्षेत्र चालू केली. शेतकऱ्यांचे अन्नाचे सोय केले. भारतात महिलांचे 250 स्पर्श पोरी महिलांचे फौज तयार केले.

Rate Card

 सती पहिल्या आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणला समाजाच्या योगिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती समाज मोठ्या उत्सवात साजरा करत असतो. पण कोरोनाव्हायरसमुळे महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जयंती घरा घरात साजरी करावी. अहिल्या जयंती घरा  घरात अशी ब्रीद वाक्य घेऊन सर्व समाज बांधवांनी आपल्या घरात जयंती साजरी करावी. गाजावाजा न करता डीजे मुक्त जयंती साजरी करावी व सर्व समाज बांधवांनी सरकारी आदेशाचे पालन करून आपापल्या घरात जयंती साजरी करावी असे आवाहन रवी शिवपुरे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.