| सांगलीत “संजयकाकाच” बॉस | तालुकानिहान पडलेली मते |

0

सांगली लोकसभा मतदारसंघाचा निकाल घोषित

संजयकाका पाटील विजयी

सांगली : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत 44-सांगली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजय रामचंद्र पाटील विजयी झाल्याचे जिल्हाधिकारी तथा 44 सांगली लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी घोषित केले. त्यांना 5 लाख 8 हजार 995 इतकी मते मिळाली.

उमेदवारनिहाय पडलेली मते पुढीलप्रमाणे (कंसात पक्ष) –

Rate Card

 *संजयकाका पाटील* (भारतीय जनता पार्टी) – 281 मिरज – 91044, 282 सांगली – 92541, 285 पलूस कडेगाव – 67809, 286 खानापूर 79179, 287 तासगाव कवठेमहांकाळ 94992, 288 जत 78050, टपाली मतदान 5380 अशी एकूण 5 लाख 8 हजार 995 मते

 *गोपीचंद कुंडलीक पडळकर* (वंचित बहुजन आघाडी) – 281 मिरज – 38506, 282 सांगली – 32780, 285 पलूस कडेगाव – 40169, 286 खानापूर 78024, 287 तासगाव कवठेमहांकाळ 54787, 288 जत 53083, टपाली मतदान 2885 अशी एकूण 3 लाख 234 मते

  *विशाल प्रकाशबापू पाटील* (स्वाभिमानी पक्ष) – 281 मिरज – 73550, 282 सांगली – 71709, 285 पलूस कडेगाव – 73117, 286 खानापूर 43829, 287 तासगाव कवठेमहांकाळ 48043, 288 जत 31768, टपाली मतदान 2627 अशी एकूण 3 लाख 44 हजार 643 मते

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.