सांगली लोकसभा मतदारसंघात सर्वत्र शांततेत मतदान सुरू
आ.विलासराव जगताप यांनी जत शहरातील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला
सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.71 टक्के मतदान
सांगली : 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज सकाळी 7 वाजता सर्वत्र शांततेत मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.71 टक्के इतके मतदान झाले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.
सांगली लोकसभा मतदार संघ
दुपारी 1 पर्यंत
मिरज 33.18
सांगली 36.87
पलूस-कडेगाव 36.34
खानापूर 34.31
तासगाव कवठेमहांकाळ 31.95
जत 32.89
एकुण 34.25