मे.प्रकाश बंडगर सराफ आणि जव्हेरीच्या ‘दिवाळी धमाका’ योजनेचा भव्य शुभारंभ | पुढील अडीच महिन्यात होंडा युनिकार्न,होंडा अँक्टिव्हा,वांशिंग मशीन,फ्रीज,एलईडी टिव्ही,मोबाइल,सोफासेटसह 51 बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी

0
जत,संकेत टाइम्स : जत शहरातील सर्वात मोठ्या मे.प्रकाश शिवाप्पा बंडगर सराफ आणि जव्हेरी या सोने,चांदी शोरूमच्या ‘दिवाळी धमाका’ योजनेचा भव्य शुभारंभ आज रविवारी (ता.२४)ज्ञानयोगी बसवेश्वर महाराज याचे शिष्य चडचडण मठाचे योगानंद महाराज व शिवानुभव मंडपाचे मरळूशंकर महाराज यांच्याहस्ते संपन्न झाले.

 

 

यावेळी जेष्ठ व्यापारी बाळासाहेब हुच्चाळकर,इराणा पट्टेद,डॉ.आकाश पुजारी,डॉ.साळे,नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर, अशोक बन्नेनवर,विकास माने,निडोणी,नितिन शिंगाडे,अनिल पट्टणशेट्टी, बबन कोडग,सागर पाटील,विश्वनाथ सरगर,नाना कोडग, विठ्ठल मुंचडी,जालींदर चव्हाण, सागर डोंबाळे,चंद्रकात गुगवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
योजनेच्या पहिले कुपनचे‌ मानकरी बाबासाहेब मल्लाप्पा माने हे ठरले आहे.

 

 

वळसंग येथील बंडगर बंन्धूनी तीन वर्षापुर्वी सुरू केलेले सराफ आणि जव्हेरीच्या माध्यमातून जत तालुक्यातील सराफ व्यवसायाला वेगळेपण दिले आहे.उच्च गुणवत्ता,स्वच्छ पारदर्शी व्यवहार,भव्य शोरूम,HUID व ९१६ हॉलमार्कचे २४ कँरेटचे सोने येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे.अगदी अल्पावधीत या शोरूममधून हाजारो ग्राहकांचे समाधान होत आहे.जत शहरातील हेसी दुग्धालया लगत हे भव्य शोरूम दिवाळी खरेदीसाठी सज्ज झाले आहे.दिवाळी निमित्त ‘भव्य दिवाळी धमाका’ ऑफर’ योजना सुरू झाली आहे.

 

 

त्यात प्रत्येक ५००० रूपयाच्या सोने,चांदीच्या खरेदीवर एक कुपन मिळणार आहे.यातून ५१ बक्षिसाची योजना ठेवण्यात आली आहे. त्यात पहिले बक्षिस होंडा युनिकार्न,दुसरे बक्षिस होंडा अँक्टिव्हा,तीसरे बक्षिस लँपटॉप,चौथे बक्षिस वॉशिंग मशीन,पाचवे बक्षिस एलईडी टिव्ही,सहावे बक्षिस फ्रीज,सातवे बक्षिस सोफा सेट,आठवे बक्षिस सँमसंग मोबाईल,नववे बक्षिस वॉटर फिल्टर,दहावे बक्षिस ओव्हन,आकरावे बक्षिस गँस गिझर,बारावे बक्षिस ड्रेसिंग टेबल,तेरावे बक्षिस कुलर,चौदावे बक्षिस गँस शेगडी,पंधरावे बक्षिस मिक्सर,सोळावे बक्षिस २५ ग्रँम चांदीचा शिक्का,सत्तरावे बक्षिस टेबल फँन,आठ्ठरावे बक्षिस पैठणी साडी,एकोनीसावे बक्षिस होम थियटर,

 

 

 

वीसावे बक्षिस डिजिटल वॉच,एकवीसावे बक्षिस कुकर,बावीसावे बक्षिस चांदीचा शिक्का ३० बक्षिसे अशी ५१ बक्षिसे जिंकण्याची संधी या योजनेत उपलब्ध झाली आहे.सर्वाचे स्वागत
शिवाप्पा नागाप्पा बंडगर,प्रकाश शिवाप्पा बंडगर,चंद्रशेखर शिवाप्पा बंडगर,सुरेश शिवाप्पा बंडगर यांनी केले आहे.

 

जत : प्रकाश बंडगर सराफ आणि जव्हेरीच्या ‘दिवाळी धमाका’ योजनेचा भव्य शुभारंभ ज्ञानयोगी बसवेश्वर महाराज याचे शिष्य चडचडण मठाचे योगानंद महाराज व शिवानुभव मंडपाचे मरळूशंकर महाराज यांच्याहस्ते संपन्न झाले.पहिल्या कुपनचे‌ मानकरी बाबासाहेब माने कुंटुबियांना कुपन देताना प्रकाश बंडगर

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.