खुपसलेला पाठीतील चाकूसह ‘तो’ पोहोचला रुग्णालयात येथे क्लिक करून वाचा सविस्तर
संस्थेचे वसूल भागभांडवल रुपये.६७ लाख इतके असून, राखीव व इतर सर्व निधी ५ कोटी ४३ लाख, इतके असून, संस्थेने पोटनियमा नुसार कर्जाचे वाटप करुन शिल्लक असलेली रक्कम ५ कोटी ९१ लाख इतकी गुंतवणूक केलेली आहे. आणि चालू आर्थिक वर्षात पोट नियमानुसार कराव्या लागणाऱ्या सर्व तरतुदी करुन खर्च वजा जाता, संस्थेला ₹-६५ लाख इतका भरघोस नफा झाला असून, एन. पी. ए. चे प्रमाण 0 टक्के आहे. जत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पत-संस्थेची भव्य दिव्य अशी स्वमालकी ईमारत, स्ट्राँग रूम आणि लॉकर सुविधा उपलब्ध आहे. पत-संस्थेमध्ये, बँक प्रमाणे, सीबीएस प्रणाली सॉफ्टवेअर सिस्टीम चालू करून सभासदांना आणि ग्राहकांना कमीत कमी वेळेत त्यांच्या खात्यावरील रक्कम एका ठिकाणाहून दुसरीकडे कुठेही, पैसे पाठवणेची सोय व्हावी याकरिता आर. टी. जी. एस. व एन. ई. एफ. टी. सुविधा चालु केली आहे.
बाजार समिती निवडणूक : दिग्विजय चव्हाण, अभिजीत चव्हाण यांचे अर्ज दाखल
आपल्या संस्थेच्या सभासदांना प्रती वर्षी १० टक्के प्रमाणे डिव्हीडंड देण्यात येते. आणि चालू आर्थिक वर्षात संस्थेत वातानुकूलित करण्याचे कामकाज चालू करण्यात आले आहे. तसेच संस्थेचे कर्मचारी, ग्राहकांना कमीत कमी वेळेत संस्थेच्या आर्थिक व्यवहाराच्या खास करून सोने-तारण कर्ज कमीत कमी व्याज दराने सुविधा उपलब्ध करुन देते.