डफळापूरमधिल श्री.बुवानंद पिराचा ऊरूस १७ मे पासून

0

डफळापूर : डफळापूर ता.जत येथील श्री बुवानंद पिराचा ऊरूस ‌सालाबादप्रमाणे १७,१८,१९ मे दरम्यान होणार असल्याची माहिती पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण यांनी दिली.

कवठेमहांकाळमध्ये सव्वा कोटीचा गुटखा पकडला | एलसीबीची मोठी ‌कारवाई 

ऐतिहासिक महत्व असलेला डफळापूर येथील श्री.बुवानंद पिराचा ऊरूस हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असून सर्व धर्माचे लोक एकत्र ऊरूस साजरा करतात.

Rate Card

इंस्टाग्राम या सोशल मीडियावरच्या माध्यमावर मुलांशी मैत्रीतून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

यंदाही सालाबादप्रमाणे ग्रामपंचायत डफळापूर कडून ऊरूस साजरा करण्यात येत आहे.
17 मे गंधरात्र व ऑर्केस्ट्रा,18 मे तमाशा
19 मे तमाशा,बकरी टक्करी,बैलगाडी शर्यत, महाप्रसाद व कुस्ती अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.