अॉनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊनचा फटका

0

अॉनलाईन अर्ज भरण्यासाठी सर्व्हर डाऊनचा फटका

ग्रामपंचायत निवडणूक 

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील 81 ‘ग्रामपंचायती निवडणूकीची अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. शुक्रवार पासून सुरू झालेली प्रक्रियेतही ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरताना सर्व्हर टाकूनचा फटका बसत आहे. दिवस दिवस इच्छूक उमेदवारांना सेतू,कॉम्प्यूटर सेंटर्सवर दिवसभर ताटकळ उभारावे लागत आहे. दररोज या अडचणी कायम असताना,बुधवारी सायकांळी 8-11 पर्यत सर्व्हर टाकूनचा फटका बसला. फार्म भरण्यासाठी आलेले काहीजण ऑनलाईन नामनिर्देशनपत्र भरण्यास वाट पाहून थकून झोपी गेल्याचे चित्र आहे. आतातरी पुढे दोनच दिवस राहिले असल्याने सर्व्हर वर मोठा ताण पडणार आहे. त्यामुळे आजपासून सर्व्हर काम करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जत तालुक्यातील

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.